चांगला गुरु तुमच्यासाठी
यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी
आपल्याला स्वतःलाच चालावे लागते,
उमेद, विश्वास आणि कष्ट हे ज्यांच्या जवळ आहे,
तो कधीच अपयशी होऊ शकत नाही…

Like
LikeLoveHahaWowSadAngry