निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका… Like Like Love Haha Wow Sad Angry
दु:ख कवटाळत बसू नका, ते विसरा आणि सदैव हसत रहा… Like Like Love Haha Wow Sad Angry
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस! Like Like Love Haha Wow Sad Angry
यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास… Like Like Love Haha Wow Sad Angry
गर्वाचं घर नेहमीच खाली असतं… Like Like Love Haha Wow Sad Angry
हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची! Like Like Love Haha Wow Sad Angry
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते… Like Like Love Haha Wow Sad Angry
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते… Like Like Love Haha Wow Sad Angry
बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं… Like Like Love Haha Wow Sad Angry
© 2025 Nadaniyaan