हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते.. कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते.. जीवन एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते… Like Like Love Haha Wow Sad Angry
आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला, हिम्मत लागत नाही.. हिम्मत लागते ती, तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला… Like Like Love Haha Wow Sad Angry
“लक” – या शब्दात दोन अक्षरे आहेत, “भाग्य” – या शब्दात अडीच अक्षरे आहेत, “नशीब” – या शब्दात तीन अक्षरे आहेत, “किस्मत”- या शब्दात साडेतीन अक्षरे आहेत, पण हे चारही शब्द, “मेहनत” या शब्दांपेक्षाही लहान आहेत… Like Like Love Haha… Continue Reading →
आजचा सुविचार: रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन ! Like Like Love Haha Wow Sad Angry
“आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर? दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल”… Like Like Love Haha Wow Sad Angry 1
स्वतःच्या हिमतीवर मेहनत करून जगण्यात जी मजा आहे ती इतर कशातच नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं… Like Like Love Haha Wow Sad Angry
सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा… Like Like Love Haha Wow Sad Angry
© 2025 Nadaniyaan