भूतकाळाच्या आठवणीत रमून, भविष्याची चिंता करणे याला मूर्खपणा म्हणतात… Like Like Love Haha Wow Sad Angry
आयुष्यातील सर्वात सोपा नियम: जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते, ते इतरांसोबत करू नका… शुभ प्रभात! Like Like Love Haha Wow Sad Angry
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका.. नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका… Like Like Love Haha Wow Sad Angry
विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं.. इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं… Like Like Love Haha Wow Sad Angry
माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता, आणि हृदयात गरिबीची जाण, असली की, बाकी गोष्टी आपोआप घडत जातात… Like Like Love Haha Wow Sad Angry
आयुष्यात एकदा तरी, “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय, “चांगल्या” दिवसांची किंमत कळत नाही…!! Like Like Love Haha Wow Sad Angry 1
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे.. तो त्यालाच मिळतो, जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
कुणी जर आपल्याला चिडवत असेल किंवा जळवत असेल, तर आपण चिडायचे नाही किंवा त्याला आपल्याला काही त्रास होतोय असेही दाखवायचे नाही, म्हणजे त्याला हवी असलेली नेमकी प्रतिक्रिया आपण देतच नाही, आणि त्याच चिडवणं आपोआपच थांबते… आपण जर चिडलो तर तो… Continue Reading →
भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर, आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो.. म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून, पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे… Like Like Love Haha Wow Sad Angry
तुम्ही जसे आहात तसेच समोरच्या व्यक्तीने असावं, अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही.. कारण एकत्र चालायचे म्हणून, तुम्ही कधीच दुसऱ्या व्यक्तीचा उजवा हात तुमच्या उजव्या हातात घेऊ शकत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
© 2025 Nadaniyaan