विश्वास एखाद्यावर इतका करा की, तुम्हाला फसवतांना ते स्वतःला दोषी समजतील… Like Like Love Haha Wow Sad Angry
बोलून विचार करण्यापेक्षा, बोलण्या-आधी विचार केलेला बरा… Like Like Love Haha Wow Sad Angry
प्रेमळ माणसं ही, इंजेक्शन सारखी असतात, ते तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण उद्देश तुमची काळजी घेणं हाच असतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
मोलाचे बोल: जीवन चहा बनवण्यासारखे आहे.. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुखणं विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या आणि, सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या… Like Like Love Haha Wow Sad Angry
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो, असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा, आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या… शुभ सकाळ! Like Like Love Haha Wow Sad Angry
आपल्या आयुष्यात, एखाद्या व्यक्तीला आपली ‘गरज’ बनवू नका…!! कारण जेव्हा ते बदलतात, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग कमी पण स्वतःचा जास्त राग येतो…!! Like Like Love Haha Wow Sad Angry
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी, एवढेच करा… चुकलं तेव्हा माफी मागा, आणि कुणी चुकलं तर माफ करा.. आपला दिवस आनंदात जावो… आणि मन प्रसन्न राहो! Like Like Love Haha Wow Sad Angry
ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात, तो कधीही एकटा नसतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात, ते महत्वाचं नाही.. तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत, याला महत्व आहे… Like Like Love Haha Wow Sad Angry
चुकीच्या निर्णयामुळे आपला अनुभव वाढतो.. आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास… म्हणून निर्णय बरोबर कि चूक याचा विचार करायचा नाही, निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं… ( कारण निर्णयच न घेणं हे सगळ्यात चूक असतं ) Like Like Love Haha Wow Sad Angry
© 2025 Nadaniyaan