Latest Quotes, Jokes, Shayari, SMS, Wishes & Status

TagTHOUGHTS SMS MARATHI

He Tula Kadhich Jamnaar Nahi

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की, हे तुला कधीच जमणार नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry

Anandi Rahanyacha Saral Sadha Upay

आनंदी राहण्याचा सरळ साधा एकच उपाय आहे, “अपेक्षा” स्वत:कडूनच ठेवा समोरच्याकडून नको… Like Like Love Haha Wow Sad Angry

Iccha Kiti Vichitra Gosht Aahe

इच्छा किती विचित्र गोष्ट आहे, पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो, आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो… Like Like Love Haha Wow Sad Angry

Kuni Kitihi Tras Dila Tari

कुणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी, त्रास करून घ्यायचा की नाही हे आपल्याच हातात असते… Like Like Love Haha Wow Sad Angry

Svathala Siddh Karnyachi Jidd Asavi

ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी…!! Like Like Love Haha Wow Sad Angry

Ekda Bhagwantala Eka Bhaktane Vicharle

एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले, “देवा” तूच हे सर्व निर्माण करणारा आहेस, मला निर्माण करणाराही तूच आहेस. “तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे? तुझेच तुला कसे अर्पण करणार?” भगवंताने स्मित उत्तर दिले, “बाळा, तुझा अहंकार मी निर्माण केलेला… Continue Reading →

Jivnat Tyach Goshti Karnyat Maja Aahe

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे, ज्या गोष्टीला लोक म्हणतात की, हे तुला कधीच जमणार नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry

Kon Aaple Mitra Ani Kon Shatru

या जगात कुणीही आपला मित्र किंवा, शत्रू म्हणून जन्माला येत नाही.. आपली वागणूक, आपला दृष्टीकोन आणि आपली नाती, यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू… Like Like Love Haha Wow Sad Angry

Pahije Tech Milat Naste

छोट्या या आयुष्यात, खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच मिळत नसतं, असंख्य चांदण्यांनी भरुन सुद्धा, आपलं आभाळ मात्र रिकामं असतं… हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी, माणसाला मिळत नसतात, पण न मिळणाऱ्या गोष्टीच, माणसाला का हव्या असतात…? Like Like Love Haha… Continue Reading →

Aayushya Mhanje Kay

खूप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर: आयुष्य म्हणजे काय? उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा त्याला “नाव” नसते पण “श्वास” असतो आणि, ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त “नाव” असते पण “श्वास” नसतो. “नाव” आणि “श्वास” यांच्या मधील अंतर… Continue Reading →

« Older postsNewer posts »

© 2025 Nadaniyaan

Up ↑

Nadaniyaan