Nivad Sandhi Aani Badal
निवड संधी आणि बदल या तीन सोप्या पण महत्वाच्या गोष्टी, संधी दिसताच निवड करता आली तर आपोआपच बदल होतो, संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत नाही त्यांच्यात कधीच बदल होत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
निवड संधी आणि बदल या तीन सोप्या पण महत्वाच्या गोष्टी, संधी दिसताच निवड करता आली तर आपोआपच बदल होतो, संधी समोर दिसुनही ज्याला निवड करता येत नाही त्यांच्यात कधीच बदल होत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात, तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा, कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येते… Like Like Love Haha Wow Sad Angry
महत्वकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नाही, आणि मेहनत केल्याशिवाय महत्वकांक्षा पूर्ण होत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
अलेक्झांडरने एक एक करून जग जिंकले, पण मृत्यू जवळ असताना त्याने इच्छा व्यक्त केली की, “मेल्यावर मला जमिनीत पुरताना माझे हात बाहेरच ठेवा, कारण अख्या जगाला कळू दे की, संपूर्ण जग जिंकणारा जाताना मात्र रिकाम्या हातानेच गेला” Like Like Love Haha Wow Sad Angry
मी एकदा चिमणी पाळली पण काही दिवसांनी ती उडून गेली, मग मी खारूताई पाळली पण काही दिवसांनी तीही पळून गेली, मग मी एक झाड लावले, चिमणी आणि खारूताई परत आल्या… -डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. Like Like Love Haha Wow Sad Angry 1
“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो… आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे… Good Morning! Like Like Love Haha Wow Sad Angry 1
प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे, जे आपल्याशी वाईट वागतात, त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे, ते चांगले आहेत म्हणून नाही, तर आपण चांगले आहोत म्हणून… Like Like Love Haha Wow Sad Angry
आपले दुःख मोजक्या १% माणसांपाशीच व्यक्त करा, कारण ५०% लोकांना त्याची काही पर्वा नसते, आणि ४९% लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचाच आनंद होतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
फुलपाखरु फ़क्त १४ दिवस जगते, पण ते प्रत्येक दिवस आनंदाने जगून कित्येक ह्रदय जिंकते, आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा… Like Like Love Haha Wow Sad Angry
जीवनात तीन प्रकारच्या लोकांना कधीच विसरायचे नाही, १) ज्यांनी तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मदत केली २) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या वेळी पळ काढला आणि ३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले… Like Like Love Haha Wow Sad Angry