Ektarfi Prem Status
आयुष्यात एक कळलं, एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं.. कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते… Like Like Love Haha Wow Sad Angry
आयुष्यात एक कळलं, एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं.. कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते… Like Like Love Haha Wow Sad Angry
सगळं काही सहन करेन पण Feelings सोबत केलेला मजाक कधीच नाही.. एकवेळ सिंगल रहा, पण माझ्यावर प्रेम कर अशी भीक मागू नका.. आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे…!! स्वतःमध्येच खुश राहायचं.. जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही, मग ते कोणाचे घर असो किंवा मन..!! लांब रहायला … Read more