सुहागरात को पती: तुम्हीं मेरी साधना हो, तुम ही मेरी आराधना हो, तुम ही मेरी कल्पना हो, तुम ही मेरी कविता हो…! तो पत्नी भी भावुक होकर: तुम ही मेरे रमेश हो तुम ही मेरे दिनेश हो, तुम ही मेरे… Continue Reading →
नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.. बायको: एकटीच आली असेल? नवरा: हो तुला कसं माहीत? बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता… Like Like Love Haha Wow Sad Angry 1
एकदा नवरा बायको खुप भांडत असतात, नंतर बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते, बायको: बदला लुंगी… नवरा: (घाबरून) हे तु मराठीत बोललीस का हिंदीत…? Like Like Love Haha Wow Sad Angry
एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो, तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले, बायको: काय आहे? नवरा: या २ वायरांपैकी एक जरा धर, बायको: हं धरली, नवरा: काही जाणवलं का? बायको: नाही, नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर…!… Continue Reading →
पत्नी: जानू सोमवार खरेदी, मंगळवारी हॉटेल, बुधवारी फिरायला, गुरुवारी जेवायला, शुक्रवारी पिक्चरला, शनिवारी पिकनीक, किती मस्त मजा ना…! पती: हो ना आणि रविवारी मंदीर.. पत्नी: कशाला? पती: भीक मागायला…! Like Like Love Haha Wow Sad Angry
बायको: माझी एक अट आहे, नवरा : काय? बायको: तूम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार, नवरा: माझी पण एक अट आहे, बायको: काय? नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे… Like Like Love Haha Wow Sad Angry
नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश… नवरा: २० रुपयांची लागली आहे, हे घे १० रूपये आणि चल निघ… Like Like Love Haha Wow Sad… Continue Reading →
नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे, बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत? नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा… Like Like Love Haha Wow Sad Angry
© 2025 Nadaniyaan