Navra To Navrach Asato
नवरा तो नवराच असतो.. कितीही भांडणं झाली तरी, मायेने तोच जवळ घेतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
नवरा तो नवराच असतो.. कितीही भांडणं झाली तरी, मायेने तोच जवळ घेतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
रात्रीचे अडीच वाजलेले असतात, बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते, नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो, नवरा : काय झालं? काय झालं? बायको : काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात.. आधी गोळी घ्या न मग झोपा… Like Like Love Haha Wow Sad Angry 1
बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता, तेव्हा मला ‘परी’ म्हणता.. बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता.. मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात… नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय, “सिधी बात नो बकवास”… Like Like Love Haha Wow Sad Angry
बायको: काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा: बहिणीशी! बायको: अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…! Like Like Love Haha Wow Sad Angry 1
स्थळ पुणे:- बायको: अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.. नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते…! Like Like Love Haha Wow Sad Angry
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.. Channel वर म्हैस दिसते नवरा: ती बघ तुझी नातेवाईक.. बायको: Aiyya… सासूबाई ! Like Like Love Haha Wow Sad Angry
बायको: अहो एक सांगू का, पण मारणार तर नाही ना? नवरा: हो सांग ना, बायको: मी गरोदर आहे, नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे, मग तू एवढी घाबरतेस का? बायको: कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती, तेव्हा त्यांनी मारलं होतं…! Like Like Love Haha Wow Sad Angry
बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे, कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे… नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना…! Like Like Love Haha Wow Sad Angry
बायको: माझी मैत्रीण येणार आहे, दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा.. नवरा: बरं.. पण वचन दे, माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील…! Like Like Love Haha Wow Sad Angry
नवरा बायकोचं भांडण चालु असतं.. नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर माझ्या मधला जनावर बाहेर येईल… बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय…! Like Like Love Haha Wow Sad Angry 1