Maitri Tujhi Aani Majhi

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे, मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे, मैत्रीला घर नाही म्हणूनच ती माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे… Like Like Love Haha Wow Sad Angry

Aaple Mitra He Aaple Dhan Aahe

पैसा हेच सर्वस्व नाही.. पैसा जरुर कमवा, पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका.. पैश्याची पूजा जरूर करा, पण पैश्याचे गुलाम बनू नका.. माणसासाठी पैसा बनला आहे, पैश्यासाठी माणूस नाही.. हे नेहमी लक्षात ठेवा.. आपले मित्र हे आपले धन आहे.. वेळ काढ़ा भेटा बोला.. हे प्रेमाने मिळते, जपून ठेवा… Like Like Love Haha Wow Sad … Read more

Maitri Asavi Tujhyasarkhi

तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तुझ्यासारखी… Like Like Love Haha Wow Sad Angry

Aayushyat Majya Jevha

आयुष्यात माझ्या जेव्हा, कधी दुःखाची लाट होती, कधी अंधेरी रात होती, सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती, तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती… Like Like Love Haha Wow Sad Angry

Tuzi Maitri SMS

आयुष्याचा अर्थच मला तुझ्या मैत्रीने शिकवला.. तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी, जगण्याचे संदर्भ वेगळे होते.. तुझ्याशी मैत्री केली आणि जगण्याचे संदर्भ बदलत गेले… Like Like Love Haha Wow Sad Angry

Maitricha Vishwas SMS

तुझ्या मैत्रीने दिलेली साथसोबत, दिलेला विश्वास जगण्याचं नवं बळ या सार्‍यांनी आयुष्य बदलून गेलं नव्या पाकळ्यांनी उमलून आलं! तुझ्या मैत्रीचा विश्वास असाच कायम राहू दे… Like Like Love Haha Wow Sad Angry

Marathi Maitri SMS in English Font

मैत्री कधी संपत नसते, आशेविना इच्छा पूरी होत नसते, तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस, कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते… Like Like Love Haha Wow Sad Angry

Kunitari SMS

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं.. ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं.. कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं.. नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.. असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं… Like Like Love Haha Wow Sad Angry

Friendship Funny SMS in Marathi

फ्रेंडशिप पर कविता: One Tea, Two Toast, U Are My Best Dost.. अब इसकी मराठी में कविता, एक चहा, दोन खारी आपली मैत्री तर लय भारी !!! Like Like Love Haha Wow Sad Angry

Maitri Ani Prem SMS

१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले, जगात मी हजर असतांना तू आलीस कशाला? तेव्हा मैत्री म्हणाली, “जिथे जिथे तू अश्रू  देऊन जाशील ते पुसायला”… Like Like Love Haha Wow Sad Angry

Nadaniyaan