खुबी माझ्यात एवढी नाही की, एखाद्याच्या मनात घर करून जाईन, पण विसरणे सुद्धा अशक्य होईल, इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन… Like Like Love Haha Wow Sad Angry
ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो, ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही, आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते तीच आपल्यावर जीव टाकत असते… Like Like Love Haha Wow Sad Angry
प्रेम हा असा शब्द आहे की, जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही, आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही, आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही, कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
आज डोळ्यांना रडावेसे वाटते, आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु माझ्यावर, की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते… Like Like Love Haha Wow Sad Angry
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं, वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं, वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं, गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं… Like Like Love Haha Wow Sad Angry 11
हळुवार जपून ठेवलेले क्षण, तेच माझ्या जगण्याची आस आहे, एकेक साठवून ठेवलेली आठवण, तिच माझ्यासाठी खास आहे… Like Like Love Haha Wow Sad Angry
तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला, त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला, तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला, तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला… Like Like Love Haha Wow Sad Angry
जगावे असे की मरणे अवघड होईल, हसावे असे की रडणे अवघड होईल, कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे, पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल… Like Like Love Haha Wow Sad Angry
कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा, कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट, आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब… Like Like Love Haha Wow Sad Angry
© 2025 Nadaniyaan