प्रेम कसं असतं ते मला बघायचंय, भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय, श्वास घेऊन तर प्रत्येकजण जगतो, पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय… Like Like Love Haha Wow Sad Angry
प्रेम त्याच्यावर करावे, ज्याला आपण आवडतो, नाहीतर आपल्या आवडीसाठी, आपण उगाच आयुष्य घालवतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता, आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून, देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता, पण ती तुम्हाला भेटत नाही, तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी तुमच्यावर जास्त प्रेम करतंय, आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय… Like Like Love Haha… Continue Reading →
आयुष्य हे एकदाच असते, त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते, आपण दुसऱ्याला आवडतो, त्यालाच प्रेम समजायचे असते… Like Like Love Haha Wow Sad Angry
खुबी माझ्यात एवढी नाही की, एखाद्याच्या मनात घर करून जाईन, पण विसरणे सुद्धा अशक्य होईल, इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन… Like Like Love Haha Wow Sad Angry
खरी माणसे ही, जगातील सर्वात सुंदर मुलीवर प्रेम करत नाहीत, तर ती माणसे, जी मुलगी त्यांचे जीवन सुंदर बनवते तिच्यावर प्रेम करतात… Like Like Love Haha Wow Sad Angry
मला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे, तु जवळ नसतांनाही, मला तुझं असणं हवं आहे… Like Like Love Haha Wow Sad Angry
एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे, समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे, मान अपमान प्रेमात काहीच नसतं, आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे… Like Like Love Haha Wow Sad Angry
विसरून जा तिला जी तुला विसरेल, बघु नकोस तिला जी तुला रडवेल, पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून, जी स्वतः रडून तुला हसवेल… Like Like Love Haha Wow Sad Angry
वाट पाहशील तर आठवण बनून येईन, तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन, एकदा मनापासून आठवून तर बघ, तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन… Like Like Love Haha Wow Sad Angry
© 2025 Nadaniyaan