Sorry Tujhyavar Vishwas Thevlya Baddal

Sorry, तुझी काळजी घेतल्याबद्दल, Sorry तुझ्याशी सर्व Share केल्याबद्दल.. Sorry सर्वांबद्दल.. पण ह्या सर्वांपेक्षा जास्त Sorry.. तुझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल… Like Like Love Haha Wow Sad Angry

Aathvan Love Status In Marathi

तुझी आठवण येणार नाही असे कधीच होऊ शकणार नाही. कारण मी तुझ्याशिवाय कुणावर.. प्रेमच केलंच नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry

Tula Kasa Visaru In Marathi Status

शेवटी बोललो तिला विसरून जाईल तुला, परत मनातल्या मनात म्हंटल.. बोलायला काय जातंय… Like Like Love Haha Wow Sad Angry

Love Quotes Marathi | Love Shayari & Status Marathi

मी देव माणूस नाही जो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेन, पण, एक साधा मुलगा आहे जो नक्कीच तुझी काळजी करेल.. हे देवा तुझ्याकडे एकच प्रार्थना आहे.. आम्हा दोघांना कधीच वेगळं करु नकोस.. तुझ्या अगोदरही कोणी नव्हते, तुझ्या नंतरही कोणी नसेल, जो पर्यंत श्वासात श्वास आहे, माझे प्रेम फक्त तुझ्यावर असेल.. I Love You! कधीही काहीही … Read more

True Love Quotes Marathi | Khare Prem Shayari & Status Marathi

जर खरं प्रेम असेल, तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही.. आवडलाच तर ते खरं Love नाही.. ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर, ते परत तुमच्याकडे येते, पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर, ते आपल्याला कधीच सोडून जात नाही.. समोरची व्यक्ती आपली होणार नाही, हे आपल्याला माहित असतांनाही, तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं.. म्हणजे … Read more

Caste Status Marathi

जर दोघे मनापासून खरं प्रेम करत असतील ना, तर त्यांना कोणीच अडवू शकत नाही, मग ती CAST असो किंवा घरचे..! खरं प्रेम ते असतं, ज्यामध्ये दोघे पण वयाचा आणि कास्टचा विचार करत नाहीत.. ५% लोकांच्या नात्यात PAST आडवा येतो.. आणि ९५% लोकांच्या CAST! जगातील सगळ्यात घाण गोष्ट म्हणजे Cast जी दोन मनाशी जुळलेल्या माणसांनाही वेगळं … Read more

Sad Love Quotes Marathi | Heart Touching Love Shayari & Status Marathi

सगळं काही सहन करेन पण Feelings सोबत केलेला मजाक कधीच नाही.. एकवेळ सिंगल रहा, पण माझ्यावर प्रेम कर अशी भीक मागू नका.. आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे…!! स्वतःमध्येच खुश राहायचं.. जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही, मग ते कोणाचे घर असो किंवा मन..!! लांब रहायला … Read more

Nadaniyaan