Pan Tula Chorun Pahnyat Maja Yete
भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे.. पण तुला चोरून पाहण्यात एक, वेगळीच मजा येते… Like Like Love Haha Wow Sad Angry
भीत तर कुणाच्या बापाला पण नाही रे.. पण तुला चोरून पाहण्यात एक, वेगळीच मजा येते… Like Like Love Haha Wow Sad Angry
आयुष्यात एवढं Successful व्हायचंय.. जी आज नाही बोललीये.. तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय… Like Like Love Haha Wow Sad Angry
तू साधा आहेस पण, खरंच माझा आहेस… Like Like Love Haha Wow Sad Angry
कितीही भांडण झालं तरी मनात कोणताही राग न ठेवता जे लगेच गोड होतात ना, तेच खरे Life Partner असतात… Like Like Love Haha Wow Sad Angry
नवरा तो नवराच असतो.. कितीही भांडणं झाली तरी, मायेने तोच जवळ घेतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
जेंव्हा कोणावर खरं प्रेम होतं तेंव्हा त्या व्यक्तीची काळजी करायला, खूप चांगल वाटतं… Like Like Love Haha Wow Sad Angry
माझं प्रेम, तुझ्या अगोदरही कुणी नव्हतं. तुझ्या नंतरही कुणी नसेल, जो पर्यंत, श्वासात श्वास आहे, माझं प्रेम फक्त तुझ्यावरच असेल… Like Like Love Haha Wow Sad Angry
आयुष्यात एक कळलं, एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं.. कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते… Like Like Love Haha Wow Sad Angry
वेडा होतो तुझ्या मिठीत, यात माझा काय गुन्हा.. तू आहेसच एवढी गोड म्हणून, ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा… Like Like Love Haha Wow Sad Angry
तुझी आठवण येणार नाही असे कधीच होऊ शकणार नाही. कारण मी तुझ्याशिवाय कुणावर.. प्रेमच केलंच नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry