Tujhya Aai Vadilana Majhyasarkhi Sun Bhetnaar

तुझ्या आई वडिलांनी मागच्या जन्मी खूप मोठं काम केलं असणार. त्यामुळे त्यांना, माझ्यासारखी सून भेटणार… Like Like Love Haha Wow Sad Angry

Mi Tula Manavnarach

ऐक ना पिल्लू असं म्हणतात रुसणे आणि मनवणे यामुळे प्रेम वाढत राहतं, म्हणून काळजी नको करुस तू कितीही रूसलीस तरीही मी तुला मनवणारच … Like Like Love Haha Wow Sad Angry

Prem Kele Jyachyavar Tyachyashich Lagn Karnar

प्रेम केलं ज्याच्यावर त्याच्याशीच लग्न करणार.. नाही म्हणलं तर त्याला मंडपातून मी पळवून आणणार… Like Like Love Haha Wow Sad Angry

Pratyek Mulila Asa Mulga Milava

प्रत्येक मुलीला असा मुलगा मिळावा.. जो लग्नाच्या दिवशी, तिला म्हणेल आज रडून घे, उद्यापासून मी तुला रडू देणार नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry

Jyana Aapli Kalji Aste

ज्यांना आपली काळजी असते ती माणसं, कितीही भांडणं झाली तरीही आपल्याशी बोलण्याची कारणं शोधतात… Like Like Love Haha Wow Sad Angry

Premat Apyash Aale Tar

एखादया मुलीसाठी किंवा मुलासाठी स्वतःला संपवू नका. हा दिवस बघण्यासाठी आई वडिलांनी तुम्हाला लहानाचा मोठा नाही केलं… Like Like Love Haha Wow Sad Angry

Nadaniyaan