फसवून प्रेम कर, पण प्रेम करून फसवू नकोस, विचार करून प्रेम कर, पण प्रेम करून विचार करू नकोस, हृदय तोडून प्रेम कर, पण प्रेम करून हृदय तोडू नकोस… Like Like Love Haha Wow Sad Angry
प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा, राग नसावा अनुराग असावा, जीव देणे नसावे जीव लावणे असावे, तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे… Like Like Love Haha Wow Sad Angry
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे… I Love You! Like Like Love Haha Wow Sad Angry
जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते, तुम्ही प्रेम कोणावरही करा पण, ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा, कारण प्रेम हे मौल्यवान असते… Like Like Love Haha Wow Sad Angry
गोड आठवणी आहेत तेथे, हळुवार भावना आहेत, हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे, आणि जेथे अतूट प्रेम आहे, तेथे नक्कीच तू आहेस… Like Like Love Haha Wow Sad Angry
तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर, मी कधीही तोडणार नाही, तु ये अथवा नको येऊ, मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
जे कठीण आहे ते सोपे करावे, जे सोपे आहे ते सहज करावे, जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे… Like Like Love Haha Wow Sad Angry
अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे, समजून न घेता काय ते प्रेम करणे, खूप सोपे असते कुणीतरी आवडणे, पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे… Like Like Love Haha Wow Sad Angry
शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण, सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण, काढशील आठवण माझी जेव्हा, अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण… Like Like Love Haha Wow Sad Angry
सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची, सुटता सुटेना.. शेवटी ठरवले विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना… Like Like Love Haha Wow Sad Angry
© 2025 Nadaniyaan