Marathi Prem SMS
प्रेमात जरा रागावल्याशिवाय, प्रेमाला गोडी येणार नाही.. आणि रागावून दूर गेल्याशिवाय, त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
प्रेमात जरा रागावल्याशिवाय, प्रेमाला गोडी येणार नाही.. आणि रागावून दूर गेल्याशिवाय, त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
वर्षाच्या प्रत्येक महिन्याला, महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला, आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला, दिवसाच्या प्रत्येक तासाला, तासांच्या प्रत्येक मिनिटाला, मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला, आठवण येते तुझी मला, प्रत्येक क्षणा-क्षणाला… Like Like Love Haha Wow Sad Angry
तुझ्याशिवाय जगणं काय जगण्याचं स्वप्नंसुद्धा पाहू शकत नाही, श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो, पण तुझ्याशिवाय एकही क्षण जगू शकत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
कुणीतरी असावं, गालातल्या गालात हसणारं.. भरलेच आसवांनी, तर डोळे पुसणारं.. कुणीतरी असावं, आपलं म्हणता येणारं.. केलं परकं जगानं, तरी आपलं करून घेणारं… Like Like Love Haha Wow Sad Angry
अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे, सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही, न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे… Like Like Love Haha Wow Sad Angry
असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे… असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे… असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे… Like Like Love Haha Wow Sad Angry
तुझ्या चेहर्यावरचा राग तुझ्यासारखाच गोड आहे.. म्हणूनच माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे.. तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरचा राग आहे.. मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला भाग आहे… Like Like Love Haha Wow Sad Angry
तुला राग आला की तू दिसतेस छान.. पण एक टक पाहत राहिले की, खाली झुकवतेस मान.. तुझ्या माझ्या जीवनात एक दिवस असा येणार आहे.. तुझी आई माझी सासू व माझी आई तुझी सासू होणार आहे… Like Like Love Haha Wow Sad Angry
शेक्सपियर म्हणतो, तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार.. दोन्ही माझ्याच पक्षात येईल.. जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल.. अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल… Like Like Love Haha Wow Sad Angry
आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम, कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम, कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम, आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम… Like Like Love Haha Wow Sad Angry