Kadar Tyanchi Kara Je

त्यांची कदर करा जे, तुमच्याकडून काही अपेक्षा ना ठेवता प्रेम करतात.. कारण दुनियेत प्रेम करणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त आहेत… Like Like Love Haha Wow Sad Angry

Aaple Mahatava Jevha Kami Hote

जेव्हा कोणाच्या आयुष्यातून आपले महत्व कमी होते तेव्हा आपोआपच Reply स्लो होतात, बोलणं कमी होवू लागतं, आणि Busy असल्याची कारणं दिली जातात… Like Like Love Haha Wow Sad Angry

Sanvad Sampla Ki Naate Thambate

कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे, स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं.. संवाद संपला कि नातं थांबतं.. म्हणून बोलून बघा कदाचित, तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल… शुभ रात्री! Like Like Love Haha Wow Sad Angry

Mi Kunala Aavdo Va Na Aavdo

मी कुणाला आवडो व ना आवडो, दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत.. कारण, ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात आणि, ज्यांना नावडतो त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो…! Like Like Love Haha Wow Sad Angry

Jevha Achanak Aapla Tras Hot Asel

सतत बोलणाऱ्या व्यक्तीला, जेव्हा अचानक आपला त्रास होत असेल, तर समजून जावं कि आपल्यापेक्षा, ती व्यक्ती.. दुसऱ्या नवीन आलेल्या व्यक्तीसोबत, खुश आहे… Like Like Love Haha Wow Sad Angry

Layki Status Marathi | लायकी स्टेटस मराठी

Layaki Shayari Marathi कोणाची काय लायकी आहे ना, ते मी पण सांगू शकतो, गप्प बसलोय कारण, मला फक्त इज्जत द्यायला जमतं, कोणाची इज्जत काढायला नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry

Nadaniyaan