“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत, पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो… आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे… Good Morning! Like Like Love Haha Wow Sad Angry 1
झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय… आणि, आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय, प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयींवर” नाही, “नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही, “विसरा” त्याच्या “चुका” पण… Continue Reading →
संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास, आणि, हरलो तरी इतिहासच… जय महाराष्ट्र! शुभ प्रभात!! Like Like Love Haha Wow Sad Angry
© 2025 Nadaniyaan