पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल? डॉक्टर:- ३ लाख रुपये.. पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..?? Like Like Love Haha Wow Sad Angry 1
बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे.. नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो.. लागला ना डोक्याला शॉट, वाचा नीट परत एकदा.. Like Like Love Haha Wow Sad Angry… Continue Reading →
शिक्षक: एका पेरुच्या झाडावर १० आंबे आहेत, त्यातले ५ चिक्कु मी काढुन घेतले, तर त्या झाडावरील १३ पपईंपैकी किती मोसंबी राहतील? विद्यार्थी: १० हत्ती आणि २ तारे.. शिक्षक: अरे वा !! कसं काय बरोबर ओळखलंस? विद्यार्थी: कारण मी आज डब्यात… Continue Reading →
तो तिला म्हणाला, जीना सिर्फ मेरे लिए..! ती म्हणाली, “ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते, तू ये जिन्याने…!!” Like Like Love Haha Wow Sad Angry 1
ईंग्लिश चित्रपटाची मराठीत नावे अशी असतील बघा.. हॉलो मॅन: पोकळ माणुस! डाय अनादर डे: नंतर कधीतरी मर! गॉन विथ द विंड: गेला उडत! सुपरमॅन: लई भारी माणुस! स्कॉरपियन किंग: तात्या विंचू! द मम्मी रिटर्न्स: आई परत आली! मिशन इम्पॉसिबल: नाही… Continue Reading →
प्रियकर: प्रिये, मला तुझी आठवण झाली की मी तुझ्या फोटोकडे बघत राहतो, प्रेयसी: आणि माझ्या आवाजाची आठवण झाली तर? प्रियकर: मग काय एक दगड घेऊन कुत्र्याला मारतो…! Like Like Love Haha Wow Sad Angry 1
रात्रीचे अडीच वाजलेले असतात, बायको नवऱ्याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते, नवरा गाढ झोपेतून खडबडून जागा होतो, नवरा : काय झालं? काय झालं? बायको : काही नाही, तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात.. आधी गोळी घ्या न मग झोपा… Like… Continue Reading →
चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास? झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.. चिंगी: कितीजण होते धावायला? झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी…!!! Like Like Love Haha Wow Sad Angry 1
एक मध्यम वयाचा माणूस जिम मध्ये जातो आणि तिथल्या ट्रेनर ला विचारतो, माणूस: मला एका सुंदर मुलीला पटवायचे आहे तर, मी कोणती मशीन वापरू? ट्रेनर: सर तुम्ही ए.टी.एम. मशिनच वापरा..!!! Like Like Love Haha Wow Sad Angry 1
© 2025 Nadaniyaan