Latest Quotes, Jokes, Shayari, SMS, Wishes & Status

TagFUNNY CHAROLI MARATHI

Naate-Gote Bharpur Asave Pan

“नाते-गोते” भरपुर असायला पाहीजे.. पण नात्याला, “गोत्यात आणणारे” एकही नाते असायला नको! Like Like Love Haha Wow Sad Angry

Tu Majhi Na Jhalyamule

तू माझी न झाल्यामुळे, तुझ्यावर मी चिडलो होतो.. आहेर न देताच, मी तुझ्या लग्नात जेवलो होतो… Like Like Love Haha Wow Sad Angry

Premache Tin Shabd

प्रिये तू मला हवी आहेस.. माझ्या सोबत.. एखादया छानश्या हॉटेलमध्ये.. ऐकायचे आहेत ते प्रेमाचे तीन शब्द… … … फक्त तुझ्या तोंडून.. … … मी बिल भरते…! Like Like Love Haha Wow Sad Angry

Majhe Ani Majhya Baykoche Bhandan

माझे आणि माझ्या बायकोचे भांडण नेहमी नवे असते.. आम्ही कितीही भांडलो तरी, कुठलीही शिवी रिपीट नसते… Like Like Love Haha Wow Sad Angry

Ghetla Ticha Muka Tevha

घेतला तिचा मुका तेंव्हा, किती गोड गोड लाजली, आता रोज रोज मागते, एवढी कशी माजली… Like Like Love Haha Wow Sad Angry

Mi Shravan Palto

मी तसा श्रध्दावान, श्रावण नेहमी पाळतो, श्रावणात फक्त दारू पितो, नॉनव्हेज मात्र टाळतो… Like Like Love Haha Wow Sad Angry

Tu Kiti Hastes

सकाळी हसतेस.. दुपारी हसतेस.. संध्याकाळी हसतेस.. रात्री हसतेस.. घरात हसतेस.. रस्त्यात हसतेस.. येतांना बघून हसतेस.. जातांना बघून हसतेस.. तुला काय वाटते.. ……. तू काय एकटीच दात घासतेस! Like Like Love Haha Wow Sad Angry

Daru Funny Charoli

हवा तसा मी चालतो आहे कोण म्हणतंय ‘जातोय तोल?’ माझ्या मित्रा, माझ्या इतकी पचवून दाखव, नंतर बोल…! Like Like Love Haha Wow Sad Angry

© 2025 Nadaniyaan

Up ↑

Nadaniyaan