Latest Quotes, Jokes, Shayari, SMS, Wishes & Status

TagFRIENDSHIP QUOTES MARATHI

Maitri Mhanje

मैत्री म्हणजे विश्वास, धीर आणि दिलासा, मनाची कळी उमलतांना पडलेला पहिला थेंब, मैत्री म्हणजे दोन जीवांमधला सेतू, मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणि तू… Like Like Love Haha Wow Sad Angry

Hrudyachya Eka Bajus Jaga Majhi Asu De

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे, जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे, जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला, परंतु हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे… Like Like Love Haha Wow Sad Angry

Stupid I Miss You

कोणत्याही अडचणीच्या वेळेला मी म्हणणार नाही तुला See You, नेहमी राहुयात एकत्र I And You, जर उद्या मी या जगात नसेल तर, ठेवून फूल माझ्या प्रेतावर फक्त एकदा म्हण “Stupid I Miss You” Like Like Love Haha Wow Sad Angry

Maitrichi Saath SMS

निशब्द भावनेला स्पर्शाची साथ, हळव्या मनाला आसवांची साथ, उधाण आनंदाला हास्याची साथ, तशीच असु दे माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ… Like Like Love Haha Wow Sad Angry

Maitri Kashala Mhantat?

रोज आठवण न यावी असे होतच नाही, रोज भेट घ्यावी यालाही काहीच हरकत नाही, मी तुला विसरणार नाही याला “विश्वास” म्हणतात, आणि तुला याची खात्री आहे यालाच “मैत्री” म्हणतात… Like Like Love Haha Wow Sad Angry

Maitri Diwasachya Shubhechha

तुझ्या साध्या सोप्या जगण्यामध्येही एक वेगळेपण आहे, जीवनाकडे पाहण्याची तुझी स्वतःची एक दृष्टी आहे, आणि तुझ्या मैत्रीच्या निमित्ताने ती मला लाभली, याहून मोठा आनंद तो कुठला…! मैत्री दिवसाच्या शुभेच्छा! Like Like Love Haha Wow Sad Angry

Mitra Mhanje

मित्र म्हणजे, एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी, आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली, तुझ्या रूपाने… Like Like Love Haha Wow Sad Angry

Mi Asel Tujhyabarobar Nehmi

लांबचा पल्ला गाठतांना, दूर दूर जातांना, दुःख सारी खोडायला, नवे नाते जोडायला, ठेच लागता सावरायला, चुकीच्या वाटेवर आवरायला, मी असेल तुझ्याबरोबर नेहमीच, तुझ्या प्रश्नांची कोडी सोडवायला… Like Like Love Haha Wow Sad Angry

Mitra Tasech Rahtat

आयुष्य बदलत असते, वर्गातून ऑफिस पर्यंत, पुस्तकांपासून फाईल पर्यंत, जीन्स पासून फॉर्मल पर्यंत, पॉकेटमनी पासून पगारापर्यंत, प्रेयसी पासून पत्नी पर्यंत, पण मित्र ते तसेच राहतात… Like Like Love Haha Wow Sad Angry

Maitri Aamhala Todta Yenaar Nahi

मैत्री केली आहे आम्ही तुमच्याबरोबर, ती कधी आम्हाला तोडता येणार नाही, एक वेळी तुम्ही आमच्याशी बोलायचे बंद व्हाल, पण आम्हाला ते कधी जमणारच नाही… शुभ संध्या! Like Like Love Haha Wow Sad Angry

« Older postsNewer posts »

© 2025 Nadaniyaan

Up ↑

Nadaniyaan