Changlya Vyakti Sobat Maitri Hi Usa-sarkhi Aste
चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते, तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, ठेचा, किंवा ठेचुन बारीक करा, तरीही अखेर पर्यंत त्यातून गोडवाच बाहेर येतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते, तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, ठेचा, किंवा ठेचुन बारीक करा, तरीही अखेर पर्यंत त्यातून गोडवाच बाहेर येतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
मैत्री करण्याचा अंदाज पाहिजे, आठवण येण्याचे कारण पाहिजे, तू कॉल कर किंवा नको करू, पण तुझा एक प्रेमळ Msg रोज यायला पाहिजे… Like Like Love Haha Wow Sad Angry
प्रेम असो वा मैत्री, जर हृदयापासून केली तर, त्याच्याशिवाय आपण एक मिनीट पण राहु शकत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
मैत्री माझी तोडू नकोस, कधीच माझ्याशी रुसु नकोस, मला कधी विसरु नकोस, मी दूर असून जवळ आहे तुझ्या, फक्त माझ्या मैत्रीची जागा कोणाला देऊ नकोस… Like Like Love Haha Wow Sad Angry
दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून, तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे, त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे कि गरीब आहे हे महत्वाचे नसून, तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचे आहे… Like Like Love Haha Wow Sad Angry
नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय, जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय, तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय… Like Like Love Haha Wow Sad Angry
आयुष्यात असे लोक जोडा की, जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील, कारण आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे, कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते, आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसायला हातच पुढे येतात… Like Like Love Haha Wow Sad Angry
श्रीमंत मित्र सोबत वावरतांना, गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे… आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना, श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे… हाच मैत्रीचा धर्म आहे…! Like Like Love Haha Wow Sad Angry
ना सजवायची असते ना गाजवायची असते, ती तर नुसती रुजवायची असते… मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो इथे फक्त जीव लावायचा असतो… Like Like Love Haha Wow Sad Angry