आयुष्याचा अर्थच मला तुझ्या मैत्रीने शिकवला.. तुझ्याशी मैत्री करण्यापूर्वी, जगण्याचे संदर्भ वेगळे होते.. तुझ्याशी मैत्री केली आणि जगण्याचे संदर्भ बदलत गेले… Like Like Love Haha Wow Sad Angry
तुझ्या मैत्रीने दिलेली साथसोबत, दिलेला विश्वास जगण्याचं नवं बळ या सार्यांनी आयुष्य बदलून गेलं नव्या पाकळ्यांनी उमलून आलं! तुझ्या मैत्रीचा विश्वास असाच कायम राहू दे… Like Like Love Haha Wow Sad Angry
मैत्री कधी संपत नसते, आशेविना इच्छा पूरी होत नसते, तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस, कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते… Like Like Love Haha Wow Sad Angry
डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं.. ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं.. कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं.. नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.. असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला… Continue Reading →
फ्रेंडशिप पर कविता: One Tea, Two Toast, U Are My Best Dost.. अब इसकी मराठी में कविता, एक चहा, दोन खारी आपली मैत्री तर लय भारी !!! Like Like Love Haha Wow Sad Angry
बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे, भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा, असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा… Like Like Love Haha Wow Sad Angry
रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतांनाही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात… Like Like Love Haha Wow Sad Angry
असे हृदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही, असे हास्य तयार करा की, हृदयाला त्रास होणार नाही, असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही, अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही… Like Like Love Haha… Continue Reading →
१ दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले, जगात मी हजर असतांना तू आलीस कशाला? तेव्हा मैत्री म्हणाली, “जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”… Like Like Love Haha Wow Sad Angry
आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ.. मी तुझ्या मागे असेन पण दुखामध्ये वळून बघू नकोस.. कारण, तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन… Like Like Love Haha Wow Sad Angry
© 2025 Nadaniyaan