आपली मैत्री एक फुल आहे, ज्याला मी तोडू शकत नाही, आणि सोडू ही शकत नाही, कारण तोडले तर सुकून जाईल आणि सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल… Like Like Love Haha Wow Sad Angry
चांगले मित्र या जगात सहजासहजी मिळत नाहीत, जवळ असतांना मात्र एकमेकांशी पटत नाही, कळत असतं सारं काही पण एक मात्र वळत नाही, काय असते ही मैत्री ते मित्रांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
आरे ती तुझ्याकडे बगतीये बग. असे म्हणून सगळ्या, आयुष्याची वाट लावणाऱ्या मित्रांना.. Happy Friendship Day… Like Like Love Haha Wow Sad Angry
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते, आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते, दुःख दाखवायला आसवांची गरज नसते, न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे मैञी असते… Like Like Love Haha Wow Sad Angry
रोजच आठवण यावी असे काही नाही, रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही, मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात, आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात… मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! Like Like Love Haha Wow Sad Angry
मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे, मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे, मैत्रीला घर नाही म्हणूनच ती माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे… Like Like Love Haha Wow Sad Angry
मैत्री असावी मना मनाची, मैत्री असावी जन्मो जन्मांची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची, अशी मैत्री असावी फक्त तुझी आणि माझी… Like Like Love Haha Wow Sad Angry
पैसा हेच सर्वस्व नाही.. पैसा जरुर कमवा, पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका.. पैश्याची पूजा जरूर करा, पण पैश्याचे गुलाम बनू नका.. माणसासाठी पैसा बनला आहे, पैश्यासाठी माणूस नाही.. हे नेहमी लक्षात ठेवा.. आपले मित्र हे आपले धन आहे….. Continue Reading →
तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तुझ्यासारखी… Like Like Love Haha Wow Sad Angry
आयुष्यात माझ्या जेव्हा, कधी दुःखाची लाट होती, कधी अंधेरी रात होती, सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती, तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती… Like Like Love Haha Wow Sad Angry
© 2025 Nadaniyaan