फादर Day SMS Marathi
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो, डोनेशन साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो, तो बाप असतो… Father’s Day च्या शुभेच्छा! Like Like Love Haha Wow Sad Angry
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो, डोनेशन साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो, तो बाप असतो… Father’s Day च्या शुभेच्छा! Like Like Love Haha Wow Sad Angry
कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा.. शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा… Father’s Day च्या शुभेच्छा! Like Like Love Haha Wow Sad Angry
बाप असतो तेलवात, जळत असतो क्षणाक्षणाला.. हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला… Father’s Day च्या शुभेच्छा! Like Like Love Haha Wow Sad Angry
बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते हे खरे आहे, पण मला खात्री आहे, तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन, की एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल… Happy Fathers Day बाबा! Like Like Love Haha Wow Sad Angry
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती… जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता… Happy Fathers Day! Like Like Love Haha Wow Sad Angry
बाबांचा मला कळलेला अर्थ… बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन.. स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून, मुलांसाठी झटणारं अंतःकरण… Happy Father’s Day! Like Like Love Haha Wow Sad Angry
स्वतः टपरा मोबाईल वापरून, तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो, तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो, तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो, तो बाप असतो… Father’s Day च्या शुभेच्छा! Like Like Love Haha Wow Sad Angry