माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून, मी जो काल होतो, त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे… Like Like Love Haha Wow Sad Angry
जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर, तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की, तुम्ही किती असामान्य आहात… Like Like Love Haha Wow Sad Angry
नशिबाला एक वाईट सवय असते, ते नेहमी त्यालाच साथ देते कि, जो त्याच्यावर कधीच अवलंबून नसतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
© 2025 Nadaniyaan