Vait Divas Shikvan Detat

जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात… Like Like Love Haha Wow Sad Angry

Svatache Astitva Nirman Karnyasathi

कोणाच्याही सावलीखाली उभे राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही, स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते… Like Like Love Haha Wow Sad Angry

Yashachya Dishene Janyasathi

चांगला गुरु तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला स्वतःलाच चालावे लागते, उमेद, विश्वास आणि कष्ट हे ज्यांच्या जवळ आहे, तो कधीच अपयशी होऊ शकत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry

Mansane Sukhane Aayushya Jagave

माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं, काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा, उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा… कारण आपण फक्त, गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर, उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय… Like Like Love Haha Wow Sad Angry

Swathavar Vishvaas Theva

फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला त्या फांदीवर विश्वास नसून, आपल्या पंखावर विश्वास असतो… “Always’s Trust Ur Self” Like Like Love Haha Wow Sad Angry

Aayushyatil Sarvat Motha Anand

आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे, जे तुम्हाला जमणार नाही, असं लोकांना वाटतं, ते साध्य करून दाखवणं..! Like Like Love Haha Wow Sad Angry

Vel Aaplya Sathi Thambat Naahi

जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहत बसायचे? प्रत्येक क्षण हा योग्यच असतो, चुकतो तो फक्त आपला निर्णय… Like Like Love Haha Wow Sad Angry

Swatachi Kimmat Kara

जगात करोडो लोक आहेत, पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण… “देव तुमच्या कडून, काही अपेक्षा करत आहे, जी करोडो लोकांकडून, पूर्ण होण्याची शक्यता नाही” स्वतःची किंमत करा… तुम्ही खूप मौल्यवान आहात! Like Like Love Haha Wow Sad Angry

Samasyanchi Phakt Donach Karane Asatat

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची, फक्त दोनच कारणं असतात… एकतर आपण विचार न करता कृती करतो, किंवा कृती करण्याऐवजी, फक्त विचारच करत बसतो… Like Like Love Haha Wow Sad Angry

Nadaniyaan