Pan Vel Nakkich Badalte
रात्र नाही स्वप्नं बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, पण वेळ नक्कीच बदलते… Like Like Love Haha Wow Sad Angry
रात्र नाही स्वप्नं बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, पण वेळ नक्कीच बदलते… Like Like Love Haha Wow Sad Angry
कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते, दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते, जीवन यालाच म्हणायचे असते, दुःख असूनही दाखवायचे नसते, मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचे असते… Like Like Love Haha Wow Sad Angry
कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं… Like Like Love Haha Wow Sad Angry
नशीब नशीब म्हणतो आपण पण तसं काहीही नसतं, कर्म करत राहीलं कि समाधान मिळत असतं, हातावरच्या रेषांच काय तसंही विशेष नसतं, कारण ज्यांना हातच नसतात भविष्य तर त्यांचही असतं… Like Like Love Haha Wow Sad Angry
जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस शिकवण देतात… Like Like Love Haha Wow Sad Angry
कोणाच्याही सावलीखाली उभे राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही, स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते… Like Like Love Haha Wow Sad Angry
चांगला गुरु तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला स्वतःलाच चालावे लागते, उमेद, विश्वास आणि कष्ट हे ज्यांच्या जवळ आहे, तो कधीच अपयशी होऊ शकत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे, कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधरण्याची संधी देते… Like Like Love Haha Wow Sad Angry
आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसे, कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात… Like Like Love Haha Wow Sad Angry
जगा इतकं की, आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळणे हा तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला देणे भाग पडेल… Like Like Love Haha Wow Sad Angry