Konala Kase Vash Karta Yevu Shakte
ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे त्याला पैसा देवून, अहंकारी व्यक्तीला हाथ जोडून, मुर्खाची गोष्ट मान्य करून अणि विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकते… Like Like Love Haha Wow Sad Angry
ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे त्याला पैसा देवून, अहंकारी व्यक्तीला हाथ जोडून, मुर्खाची गोष्ट मान्य करून अणि विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकते… Like Like Love Haha Wow Sad Angry
भूतकाळात जे घडले त्यामुळे दु:खी होऊ नका. चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमानकाळाचा सदुपयोग, भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे… Like Like Love Haha Wow Sad Angry
परमेश्वराने आपल्याला दोन डोळे, दोन कान दिले आहेत; मात्र जीभ एकच आहे. याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे; मात्र बोलावे मोजकेच… Like Like Love Haha Wow Sad Angry
लग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो, तो सर्व सुख-सुविधा प्रदान करतो तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते. परंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि सुख-संपत्ती संपून गेल्यानंतर पत्नीची खरी पारख होते… या काळातच समजते की, पत्नीचे प्रेम पतीवर होते की त्याच्या पैशावर! Like Like Love Haha Wow Sad Angry
जे लोक पैशाचा जास्त मोह करतात, ते जीवनात कधीही सुखी राहू शकत नाहीत… या लोकांना प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त पैसाच दिसतो. पाहिले पैसा कमावण्याची चिंता आणि नंतर त्याला सांभाळण्याची चिंता. पैसा जास्त झाल्यानंतर व्यक्तीला तो चोरीला जाईल याची नेहमी भीती वाटत राहते… Like Like Love Haha Wow Sad Angry
ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा, जास्त साधा-सरळ, आणि सहज असतो, त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो… धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बल समजले जाते. अनावश्यक स्वरुपात या लोकांना प्रताडना सहन करावी लागते. Like Like Love Haha Wow Sad Angry
चालू असलेला वर्तमानकाळ नाजूक आहे असे मानणे म्हणजे, आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण सर्वोत्तम आहे असे मानणारा व्यक्ती सुखी राहू शकतो… Like Like Love Haha Wow Sad Angry
क्रोध मूर्खपणापासून सुरु होऊन पश्चातापावर नष्ट होतो. जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होते… Like Like Love Haha Wow Sad Angry
ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो. ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे, त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
जर तुम्ही स्वतःला तुच्छ, निर्धन, क्षुद्र मानत असाल, तर तुम्ही तसेच व्हाल. याउलट स्वतःचा आदर करत असाल, तर आत्मनिर्भर व्हाल आणि यश प्राप्त कराल… Like Like Love Haha Wow Sad Angry