Love Marathi Shayari SMS

जेव्हा तुम्ही प्रेम करता, तेव्हा तुम्ही दुखावले जाता.. जेव्हा तुम्ही दुखावले जाता, तेव्हा तुम्ही द्वेष करता.. जेव्हा तुम्ही द्वेष करता, तेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता.. जेव्हा तुम्ही विसरायचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही मिस करायला लागता.. आणि जेव्हा तुम्ही मिस करायला लागता, तेव्हा तुम्ही पुन्हा प्रेम करू लागता… Like Like Love Haha Wow Sad Angry

Sad Love Quotes Marathi | Heart Touching Love Shayari & Status Marathi

सगळं काही सहन करेन पण Feelings सोबत केलेला मजाक कधीच नाही.. एकवेळ सिंगल रहा, पण माझ्यावर प्रेम कर अशी भीक मागू नका.. आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपण असल्याने कोणी नाराज नाही झालं पाहिजे…!! स्वतःमध्येच खुश राहायचं.. जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही, मग ते कोणाचे घर असो किंवा मन..!! लांब रहायला … Read more

Nadaniyaan