Marathi Shikvan Funny
शिक्षक: एका पेरुच्या झाडावर १० आंबे आहेत, त्यातले ५ चिक्कु मी काढुन घेतले, तर त्या झाडावरील १३ पपईंपैकी किती मोसंबी राहतील? विद्यार्थी: १० हत्ती आणि २ तारे.. शिक्षक: अरे वा !! कसं काय बरोबर ओळखलंस? विद्यार्थी: कारण मी आज डब्यात बटाट्याची भाजी आणलीय म्हणुन मला शेपुची भाजी आवडते. शिकवण: रोज ब्रश करत जा नाहीतर घरात … Read more