Niyati Ani Nashib
नियती म्हणजे केवळ योगायोग नाही, ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते.. बुद्धीमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो. सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दु:ख आणि कष्ट भोगत असतो. असे लोक जीवनात काहीही करू शकत नाहीत… Like Like Love Haha Wow Sad Angry