डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं.. ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं.. कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं.. नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.. असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला… Continue Reading →
© 2025 Nadaniyaan