Ek Mahila Doctorla: Yanna Thik Kara Ho

एक महिला डॉक्टरांना: यांना ठिक करा हो, हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात… डॉक्टर: ही तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही फार लकी आहात… स्त्री: कसली लकी, उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून…! Like Like Love Haha Wow Sad Angry

Nadaniyaan