Pahije Tech Milat Naste
छोट्या या आयुष्यात, खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच मिळत नसतं, असंख्य चांदण्यांनी भरुन सुद्धा, आपलं आभाळ मात्र रिकामं असतं… हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी, माणसाला मिळत नसतात, पण न मिळणाऱ्या गोष्टीच, माणसाला का हव्या असतात…? Like Like Love Haha Wow Sad Angry