Kuni Kitihi Tras Dila Tari
कुणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी, त्रास करून घ्यायचा की नाही हे आपल्याच हातात असते… Like Like Love Haha Wow Sad Angry
कुणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तरी, त्रास करून घ्यायचा की नाही हे आपल्याच हातात असते… Like Like Love Haha Wow Sad Angry
ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी…!! Like Like Love Haha Wow Sad Angry
एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले, “देवा” तूच हे सर्व निर्माण करणारा आहेस, मला निर्माण करणाराही तूच आहेस. “तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे? तुझेच तुला कसे अर्पण करणार?” भगवंताने स्मित उत्तर दिले, “बाळा, तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही. तो तूच निर्माण केलेला आहेस. तो मला अर्पण कर, त्याने अवघा संसार सुखाचा होईल.” … Read more
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे, ज्या गोष्टीला लोक म्हणतात की, हे तुला कधीच जमणार नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry
जगाला काय आवडते ते करू नका, तुम्हाला जे वाटते ते करा, कदाचित उद्या तुमचे वाटणे, जगाची “आवड” बनेल… Like Like Love Haha Wow Sad Angry
जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे भरपूर आहेत… पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती…? यावरून माणसाची श्रीमंती कळते… तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा.. तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्व आहे! Like Like Love Haha Wow Sad Angry
किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावं ते हासून-खेळून, कारण या जगात उद्या काय होईल, ते कुणालाच माहित नसते… Like Like Love Haha Wow Sad Angry
मोलाचे बोल: जीवन चहा बनवण्यासारखे आहे.. अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुखणं विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या आणि, सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या… Like Like Love Haha Wow Sad Angry
कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो, पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो, असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा, आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या… शुभ सकाळ! Like Like Love Haha Wow Sad Angry
या जगात कुणीही आपला मित्र किंवा, शत्रू म्हणून जन्माला येत नाही.. आपली वागणूक, आपला दृष्टीकोन आणि आपली नाती, यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू… Like Like Love Haha Wow Sad Angry