Manuski Peksha Mothe Kahich Nahi

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय… आणि, आपण उगीच भ्रमात आहोत कि आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय, प्रेम “माणसावर” करा त्याच्या “सवयींवर” नाही, “नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही, “विसरा” त्याच्या “चुका” पण त्याला नाही, कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही… शुभ सकाळ! Like Like Love Haha Wow … Read more

Ekmekanna Samjun Ghya

कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अगदी छान उत्तर दिले, माझा भूतकाळ पण पाणी आणि भविष्यकाळ पण पाणीच! मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा… Like Like Love Haha Wow Sad Angry

Aayushya Mhanje Khel Navhe

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे, फुकट मिळालेला वेळ नव्हे, आयुष्य एक कोडे आहे, सोडवाल तितके थोडे आहे, म्हणूनच आयुष्यात येऊन माणसे मिळवावीत, एक-मेकांची सुख दुःखे एक-मेकांना कळवावीत… Like Like Love Haha Wow Sad Angry

Manus Uttam Vakil Asto

माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो… Like Like Love Haha Wow Sad Angry

Jhopet Padleli Swapne

झोपेत पडलेली स्वप्ने, कधी खरी होत नसतात, पण ती स्वप्ने खरी होतात, ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देतात… Like Like Love Haha Wow Sad Angry

Premanech Jag Jinkta Yete

ताकदीची गरज त्यांनाच लागते, ज्यांना काही वाईट करायचे असते, नाही तर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते, कारण प्रेमानेच जग जिंकता येते… Like Like Love Haha Wow Sad Angry

Yashsvi Lok Aaplya Nirnyane Jag Badaltat

यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात… Like Like Love Haha Wow Sad Angry

Tumhala Je Vatate Te Kara

जगाला काय आवडते ते करू नका, तुम्हाला जे वाटते ते करा, कदाचित उद्या तुमचे वाटणे, जगाची “आवड” बनेल… Like Like Love Haha Wow Sad Angry

Harlelya Kshani Tumchya Paathishi Kiti

जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे भरपूर आहेत… पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती…? यावरून माणसाची श्रीमंती कळते… तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा.. तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्व आहे! Like Like Love Haha Wow Sad Angry

Jagaave Te Haasun-Khelun

किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावं ते हासून-खेळून, कारण या जगात उद्या काय होईल, ते कुणालाच माहित नसते… Like Like Love Haha Wow Sad Angry

Nadaniyaan