Shri Krishna Quotes Marathi

एकदा अर्जुन ने श्री कृष्णाला सांगितले: भिंतीवर काहीतरी असे लिहा की, आनंदात वाचले तर दु:ख होईल, आणि दु:खात वाचले तर आनंद होईल… . प्रभु श्री कृष्णाने लिहिले: “ही वेळही निघुन जाईल” Like Like Love Haha Wow Sad Angry

Dusryachi Bhukh Bhagavine Hich Sanskruti

भूख आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूख आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळे प्रसंगी स्वतः उपाशी राहून, दुसऱ्याची भूख भागविणे हिच खरी संस्कृती… Like Like Love Haha Wow Sad Angry

Aayushyatle Sarvat Mothe Sarthak

आयुष्यातला सर्वात मोठा अपराध हाच असतो की, आपल्यामुळे कुणाच्या तरी डोळ्यात अश्रु असणे, आणि आयुष्यातले सर्वात मोठे सार्थक हेच की, आपल्यासाठी कुणाच्या तरी डोळ्यात अश्रु असणे, अश्रु तेच असतात पण फरक जमीन आसमानचा असतो… Like Like Love Haha Wow Sad Angry

Ji Vyakti Tumchya Pragtivar Jalte

जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते, त्यांचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते… Like Like Love Haha Wow Sad Angry

Premane Jodaleli Char Manse

प्रेमाने जोडलेली चार माणसे, आणि त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच खरा श्रीमंत… Like Like Love Haha Wow Sad Angry

Kiti Tras Dyava Ekhadyala

किती त्रास द्यावा एखाद्याला, यालाही काही प्रमाण असते, आपल्यावरूनच विचार करावा, समोरच्यालाही मन असते… Like Like Love Haha Wow Sad Angry

Navra Fakt Sarkari Nokrivalach Paheje

सरकारी बसमध्ये बसायला – नको, सरकारी शाळेत शिक्षण – नको, सरकारी दवखाण्यात उपचार – नको, मुलीला मात्र नवरा फक्त… “सरकारी नोकरीवालाच पाहिजे” Like Like Love Haha Wow Sad Angry

Kadhi Kadhi Sankate Aali Ki

कधी कधी संकटे आली की, २ पावले माघे सरकनेच हिताचे असते, वाघ २ पावले माघे सरकतो तो माघे हटण्यासाठी नव्हे, तर पुढे झेप घेण्यासाठी, जो काळाचा रोख पाहून माघे सरकतो, तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो… Like Like Love Haha Wow Sad Angry

Aajobanni Dilela Ek Salla

आजोबांनी दिलेला एक सल्ला, सुरुवातीची २० वर्षे परिश्रम करून, ७० वर्षे आयुष्य आनंदात घालवले पाहिजे, नाहीतर २० वर्षे आनंदात घालवून, शेवटी ७० वर्षे कठीण परिश्रम करावे लागतात… Like Like Love Haha Wow Sad Angry

Garjenusar Jivan Jaga Ichhenusar Nahi

गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही, कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते, इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते… Like Like Love Haha Wow Sad Angry

Nadaniyaan