जगा इतकं की, आयुष्य कमी पडेल,
हसा इतकं की आनंद कमी पडेल,
काही मिळणे हा तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा की,
परमेश्वराला देणे भाग पडेल…

Like
LikeLoveHahaWowSadAngry