Mulila Prapose Karaych Asel Tar

भावांनो कुठल्याही मुलीला Prapose करायचं असलं तर,
Valentine Day ला करू नका
किंवा Propose Day ला करू नका..

१ एप्रिल ला करा, ज्याकपॉट लागला तर लागला,
नाहीतर एप्रिलफुल म्हणून माघार घ्या..
उगीच मार खायचं लक्षण नको राव..!

Like
LikeLoveHahaWowSadAngry
Nadaniyaan