Motivational Marathi Kavita On Success : प्रेरणादायी कविता – Marathi Quotes
विचार काय करतोस,
काहितरी करून दाखव…
वेळ जाईन निघून,
प्रवाहामध्ये तरून दाखव…
लाखो आले अन गेले,
बोल घेवडे सगळे…
स्व:ता काही नाही केले,
फ़क्त लोकाना उपदेश दिले…
उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ,
सत्याची कास धरून तर बघ…
कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं,
एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ…
यश आपल्याच हातात असतं…