Marathi Quotes On Family Relations
Marathi Relationship Quotes 1
Marathi Relationship Quotes 1
मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही,
मनुष्यच त्याला संपवतो…
कारण
ते मरते एकतर “तिरास्कराने”,
दुसरे “दुर्लक्ष” केल्यामुळे,
तिसरे “गैरसमजामुळे”,
आणि
चौथे “लोकांनी कान भरल्यामुळे”
तरी कृपया नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा…!!!
Marathi Relationship Quotes 2
नात ते टिकते ज्यात,
शब्द कमी आणि समज जास्त,
तक्रार कमी आणि प्रेम जास्त,
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो…!!!