QUOTES ON LIFE IN MARATHI

Marathi Quotes On Life 1 :

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात
म्हणुन मनातल्या गोष्टी
जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा
कारण त्याने मन हलके तर होईलच
आणि लढण्याची ताकद पण येईल…!!!


Marathi Quotes On Life 2 :

मी दुनियेबरोबर “लढु” शकतो
पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,
कारण “आपल्या माणसांबरोबर”
मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे…!!!


Marathi Quotes On Life 3 :

“जीवनातिल कडवे सत्य”
अनाथ आश्रमात मूले असतात “गरीबांचे”…
आणि
वृद्धाश्रमात म्हातारे असतात “श्रीमंतांचे”…!!!

Marathi Quotes On Life 4 :

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही…
आणि ती असते… “आपलं आयुष्य”
म्हणूनच… “मनसोक्त जगा” !!!

Marathi Quotes On Life 5 :

जन्म दुसऱ्याने दिला,
नाव दुसऱ्याने दिले,
शिक्षण दुसऱ्या कडून घेतले,
लग्न दुसऱ्याने जुळवले,
कामावर दुसऱ्याने लावले,
शेवटी स्मशनातही दुसरेच नेणार…
तरीही माणूस इतका घमंड का करतो?

Like
LikeLoveHahaWowSadAngry
1