Marathi Quotes On Friendship

मैत्रीच नाव काय ठेवू ?
स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील,
मन ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की श्वास ठेवू ,
म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील…

Marathi Quotes On Friendship

या जगात इतका श्रीमंत कोणी नाही,
जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण विकत घेऊ शकतो…
पण मित्र या दोन्ही गोष्टी तुम्हाला देऊ शकतात,
आणि तेही विनामूल्य…

Like
LikeLoveHahaWowSadAngry
1