Latest Quotes, Jokes, Shayari, SMS, Wishes & Status

CategoryMarathi Quotes

Marathi Inspirational Quotes – Marathi Suvichar

Marathi Inspirational Quotes माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले. याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही. तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.– आयझॅक न्यूटन पहिले यश मिळाल नंतर तुम्ही स्वस्त बसू नका…. Continue Reading →

Good Morning WhatsApp Status Wishes In Marathi

Good Morning WhatsApp Status Wishes “मातीने” एकी केली तर विट बनते,“विटेनी” एकी केली तर भिंत बनते,आणि जर एकी “भिंतीनी” केली तर “घर” बनते…या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,आपण तर माणसं आहोत…नाही का…“विचार” असे मांडा की,तुमच्या विचारांवर कुणीतरी “विचार” केलाच… Continue Reading →

Marathi Relationship Quotes

Marathi Quotes On Family RelationsMarathi Relationship Quotes 1 मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही,मनुष्यच त्याला संपवतो…कारणते मरते एकतर “तिरास्कराने”,दुसरे “दुर्लक्ष” केल्यामुळे,तिसरे “गैरसमजामुळे”,आणिचौथे “लोकांनी कान भरल्यामुळे”तरी कृपया नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा…!!! Marathi Relationship Quotes 2 नात… Continue Reading →

Marathi Quotes On Friendship

Marathi Quotes On Friendship मैत्रीच नाव काय ठेवू ?स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील,मन ठेवलं तर कधीतरी तुटेल,मग विचार केला की श्वास ठेवू ,म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील… Marathi Quotes On Friendship या जगात इतका श्रीमंत कोणी नाही,जो स्वतःचे बालपण किंवा तरुणपण… Continue Reading →

Marathi Quotes On Life

QUOTES ON LIFE IN MARATHI Marathi Quotes On Life 1 : समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळेअधिक भयानक असतातम्हणुन मनातल्या गोष्टीजवळच्या व्यक्तींना नक्की सांगाकारण त्याने मन हलके तर होईलचआणि लढण्याची ताकद पण येईल…!!! Marathi Quotes On Life 2 : मी दुनियेबरोबर “लढु”… Continue Reading →

Motivational Marathi Kavita On Success : प्रेरणादायी कविता

Motivational Marathi Kavita On Success : प्रेरणादायी कविता – Marathi Quotes विचार काय करतोस,काहितरी करून दाखव… वेळ जाईन निघून,प्रवाहामध्ये तरून दाखव… लाखो आले अन गेले,बोल घेवडे सगळे… स्व:ता काही नाही केले,फ़क्त लोकाना उपदेश दिले… उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ,सत्याची कास… Continue Reading →

Marathi Suvichar On Life

मराठी सुविचार संग्रहMarathi Suvichar Sangrah Marathi Quotes On Life 1शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो,कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही…पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले,तर भले भले डोंगर हि फोडून निघतात…माणसे कमविण्यात जो आनंद आहे,तो पैसा कमविण्यात… Continue Reading →

© 2025 Nadaniyaan

Up ↑

Nadaniyaan