Latest Quotes, Jokes, Shayari, SMS, Wishes & Status

CategoryMarathi Jokes

Ek Mulgi Gharatun Palun Javun Lagna Karte

एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते… आणि ३ दिवसांनी परत घरी येते, वडील(रागाने): आता काय हवंय? मुलगी: बारीक पिनचा चार्जर..!! Like Like Love Haha Wow Sad Angry

Baba: Champya Punha Napas Jhalas?

बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ, तिला नव्वद टक्के मिळाले आहेत… चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो…! Like Like Love Haha Wow Sad Angry

Bayko: Aho Ek Sangu Ka

बायको: अहो एक सांगू का, पण मारणार तर नाही ना? नवरा: हो सांग ना, बायको: मी गरोदर आहे, नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे, मग तू एवढी घाबरतेस का? बायको: कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती, तेव्हा त्यांनी… Continue Reading →

Bayko: Mi Driverla Nokri Varun Kadhit Aahe

बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे, कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे… नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना…! Like Like Love Haha Wow Sad Angry

Bayko: Majhi Maitrin Yenar Aahe

बायको: माझी मैत्रीण येणार आहे, दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा.. नवरा: बरं.. पण वचन दे, माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील…! Like Like Love Haha Wow Sad Angry

Gadhav Joke Marathi

पहिला गाढव: माझा मालक मला जाम मारतो रे, दुसरा गाढव: मग निघून जात का नाहीस तू? पहिला गाढव: खरं तर कधी कधी वाटतं असं, पण माझ्या मालकाची मुलगी आहे ना ती खूप सॉलिड आहे यार, तिने कधी काही चूक केली… Continue Reading →

Bank Madhun Mulila Phone Aala

बँक मधून मुलीला फोन आला, तुम्हाला Credit Card पाहीजे का? मुलगी: नको माझ्याकडे Boyfriend आहे… Like Like Love Haha Wow Sad Angry

Navra: Kal Ratri Majhya Swapnat

नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.. बायको: एकटीच आली असेल? नवरा: हो तुला कसं माहीत? बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता… Like Like Love Haha Wow Sad Angry 1

Navra Bayko Lungi Joke Marathi

एकदा नवरा बायको खुप भांडत असतात, नंतर बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते, बायको: बदला लुंगी… नवरा: (घाबरून) हे तु मराठीत बोललीस का हिंदीत…? Like Like Love Haha Wow Sad Angry

Sardar: Doctor Mala Jevan Kelyavar Bhuk Lagat Nahi

सरदार: डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही, झोपून उठल्यावर झोप येत नाही, काय करू? डॉक्टर: रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल… Like Like Love Haha Wow Sad Angry

« Older postsNewer posts »

© 2025 Nadaniyaan

Up ↑

Nadaniyaan