हऱ्या: तू तिच्यासाठी दारू सोडलीस व्हय? नाऱ्या: हा! हऱ्या: RMD? नाऱ्या : त्ये बी! हऱ्या: तंबाखू? नाऱ्या: व्हय, त्ये बी! हऱ्या: मग तिच्यासंग लगीन का न्हाय क्येलं? नाऱ्या: लेका काय सांगू, यीतका सुधारलो कि तिच्यापेक्षा भारी पोरगी कटली… Like Like… Continue Reading →
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.. Channel वर म्हैस दिसते नवरा: ती बघ तुझी नातेवाईक.. बायको: Aiyya… सासूबाई ! Like Like Love Haha Wow Sad Angry
एका मैत्रिणीने Hi पाठवलं.. मी पण रीप्लाय दिला Hi म्हणून.. तिने विचारलं काय चालु आहे.. मी रीप्लाय दिला.. २ ट्युब लाइट.. १ फॅन.. १ टीव्ही.. १ मोबाइल अणि तु.. डायरेक्ट ब्लॉक केलं ना… राव! Like Like Love Haha Wow Sad… Continue Reading →
आज तिच्या लग्नाला गेल्यावर समजलं की.. जेवण चांगलं असेल तर प्रेमाचा पण विसर पडतो, पुरी दे रे अजून… Like Like Love Haha Wow Sad Angry 1
केस तुझे काळे रंग तुझा सावळा.. केस तुझे काळे रंग तुझा सावळा.. जास्त नाटक करु नकोस तुझ्याकडे तर बघत पण नाही, तो “फांदीवरचा कावळा”… Like Like Love Haha Wow Sad Angry
बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता, तेव्हा मला ‘परी’ म्हणता.. बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता.. मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात… नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय, “सिधी बात नो बकवास”… Like Like Love Haha Wow Sad Angry
बंडयाचा बाप त्याला सांगत असतो, कितीही झालं तरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो, बंडया: अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला? बाप: ग्राहम बेलने, बंडया: मग त्याच्या बापाने का नाही लावला… Like Like Love Haha Wow Sad Angry
एक फुकटचा सल्ला हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर तुमचे पैसे वाचू शकतील.. फक्त तिला म्हणा कि, बोल जाडे! आज काय खाणार…? Like Like Love Haha Wow Sad Angry
नवरा बायकोचं भांडण चालु असतं.. नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर माझ्या मधला जनावर बाहेर येईल… बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय…! Like Like Love Haha Wow Sad Angry 1
© 2025 Nadaniyaan