Latest Quotes, Jokes, Shayari, SMS, Wishes & Status

CategoryMarathi Jokes

Aai: Madhyratri Ghari Partlelya Gampula

आई (मध्यरात्री घरी परतलेल्या गम्पुला) इतक्या रात्रिपर्यन्त कुठे भटकत होतास? गंपू: पिक्चर बघायला गेलो होतो, आई: कोणता? गंपू: माँ की ममता.. आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ, गंपू: कोणता? आई: बाप का कहर… Like Like Love Haha Wow Sad… Continue Reading →

Mulga Babanchya Lagnachi CD Baghat Asto

मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.. मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत.. आई: हरामखोर, त्या तुझ्या मावश्या आहेत… Like Like Love Haha Wow Sad Angry

Soni: Shejarchya Aaji Mala Khup Tras Dyaychya

‪सोनी: शेजारच्या आजी मला खुप त्रास दयायच्या, कुणाचंही लग्न ठरलं की माझे गाल ओढून म्हणायच्या, आता तुझा नंबर बरं का! मोनी: मग तू असं काय केलं ज्यामुळे त्यांची ती सवय सुटली? सोनी: त्यांना त्यांच्या स्टाईलमधे उत्तर दिले, कुणाच्या मरणाची बातमी… Continue Reading →

Manus: Saheb Majhi Bayko Harvliy

माणूस: साहेब, माझी बायको हरवलीय.. हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस स्टेशन नाही.. तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जा.. माणूस: च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच सुचत नाहीये… Like Like Love Haha Wow Sad Angry

Doctor Patient Jokes In Marathi

पेशंट: विचित्र आजार झालाय.. जेवणानंतर भूक लागत नाही.. सकाळी उठल्यावर झोप लागत नाही.. काम केल्यावर थकवा येतो.. काय करू..?? डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा..! Like Like Love Haha Wow Sad Angry

Navra Bayko Joke Marathi

बायको: माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर मी सुखी झाले असते.. नवरा: काय सांगतेस! तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला? बायको: हो.. नवरा: अरे देवा.. आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो… Like Like Love… Continue Reading →

Navra Bayko Jokes

बायको: काय हो… इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय? नवरा: बहिणीशी! बायको: अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं? नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…! Like Like Love Haha Wow Sad Angry 1

Bayko: Aho Aikle Ka?

स्थळ पुणे:- बायको: अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.. नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते…! Like Like Love Haha Wow Sad Angry

Vadil: Are Ek Kaal Asa Hota

वडील: अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव आणि अंडी घेऊन यायचो… मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय…! Like Like Love Haha Wow Sad Angry

Bandya & Whatsapp Joke

टिचर: बंडया तु वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस? बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला “Whatsapp” परवडत नाही… Like Like Love Haha Wow Sad Angry

« Older postsNewer posts »

© 2025 Nadaniyaan

Up ↑

Nadaniyaan